चुकतंय कुणाचं नेमकं?

“अर्रर्रर्र, काय खरं आहे या जिओचं! नेमकं भाऊ कदमची entry होते कुठं आणि संपलं 1 GB. पार मूड गायब केला या जिओने! इकडे एक पिक्चर पण डाऊनलोड करायचं काम चालले होते…”, आपला डिस्चार्ज झालेला मोबाईल चार्जिंग ला लावता लावता दीपक पुटपुटत होता. “आता रात्री 12 पर्यंत वाट बघावी लागणार आहे पुन्हा 1 GB साठी. तोवर […]