“फेसबुक च्या जगात …”

बघता बघता ४ फेब्रुवारी ला १३ वर्षांचे झाले फेसबुक! फेसबुक आणि WhatsApp ने हाकेच्या अंतरावर आणलेल्या या सोशिअल युगामध्ये जुन्या आणि नवीन दोन्हीही पिढ्यांना खिळवून ठेवलंय. मोबाईल मध्ये एकदा का फेसबुक चं नीळ App उघडलं आणि नवीन अपडेट बघत खाली यायला सुरुवात केली कि थांबवासे हि वाटत नाही आणि कंटाळा तर नाहीच नाही. मग पुढे […]